महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?

पर्याय (Options):
a
रॉडोन
b
प्रोपेन
c
मिथेन
✓ योग्य उत्तर
d
इथर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्लोरोफॉर्म (CHCl3) हे मिथेन (CH4) आणि क्लोरीन यांच्या अभिक्रियेद्वारे तयार केले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔