महासराव
महासराव

भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरु करण्यात आली?

पर्याय (Options):
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड मेकॉल
c
लॉर्ड डलहौसी
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लॉर्ड डलहौसी यांच्या काळात १८५४ मध्ये भारतात टपाल सेवा सुरू करण्यात आली, तर तार सेवा १८५३ मध्ये सुरू झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा