महासराव
महासराव

१७३० रुपये प्रति क्विंटल भावाने १८ किलोग्रॅम साखरेची किंमत किती होईल?

पर्याय (Options):
a
३३८.२० रुपये
b
३२३.८० रुपये
c
३११.४० रुपये
✓ योग्य उत्तर
d
३२६.५० रुपये
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ क्विंटल = १०० किलो, म्हणून १८ किलो साखरेची किंमत = (१७३०/१००) × १८ = ३११.४० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔