महासराव
महासराव

“खोंड” या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा?

पर्याय (Options):
a
खोंडी
b
खोंडीन
c
गाय
d
कालवड
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'खोंड' हा गायीचा नर प्राणी असून त्याचा विरुद्ध लिंगी (मादी) शब्द 'कालवड' होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा