महासराव
महासराव

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

पर्याय (Options):
a
लॉर्ड मिंटो
b
अॅनी बेझंट
c
सर अॅलन ह्यूम
✓ योग्य उत्तर
d
लोकमान्य टिळक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सर अॅलन ह्यूम यांनी 1885 मध्ये केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा