महासराव
महासराव

खालीलपैकी कोणी ‘पीपल्स एज्युकेशन’ सोसायटीची स्थापना केली?

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
b
डॉ. पंजाबराव देशमुख
c
भाऊसाहेब हिरे
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा