महासराव
महासराव

सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली?

पर्याय (Options):
a
राष्ट्रीय संयसेवक संघ
b
क्रांती सेना
c
पत्री सरकार
d
अभिनव भारत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सावरकर बंधूंनी 1904 मध्ये नाशिक येथे 'अभिनव भारत' संघटना स्थापन केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा