गुरुनाथने १२००० रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरु केला. ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० मिळाले तर त्याने किती रक्कम गुंतवली होती?
३६ माणसे १ काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसांची संख्या २...
मा. श्री. पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Buldhana District Police Bharati 2017 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?