महासराव
महासराव

मा. श्री. पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्रीपद भूषवित आहेत?

पर्याय (Options):
a
कृषी व फलोत्पादन
✓ योग्य उत्तर
b
क्रीडा व युवक कल्याण
c
महसूल
d
वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मा. श्री. पांडुरंग फुंडकर कृषी व फलोत्पादन विभागाचे मंत्री आहेत

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा