महासराव
महासराव

आपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना ______ म्हणतात?

पर्याय (Options):
a
व्यंजने
b
स्वरादी
c
स्वर
d
वर्ण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आपल्या तोंडून बाहेर पडणारे ध्वनी 'वर्ण' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा