महासराव
महासराव

एकाच प्रकारचे ५ चेंडू आणि ८ भवरे यांची एकूण किमत ७७ रु. आहे ८ चेंडू व ५ भवरे यांची एकूण किंमत ९२ रु. आहे. तर १ चेंडू व १ भवर यांची एकूण किंमत किती असेल?

पर्याय (Options):
a
१५ रु.
b
१४ रु.
c
१७ रु.
d
१३ रु.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीकरणे 5x+8y=77 आणि 8x+5y=92 सोडवून x=9, y=4 मिळते, त्यामुळे 1 चेंडू व 1 भवर यांची किंमत 13 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔