महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

पर्याय (Options):
a
यमुना
✓ योग्य उत्तर
b
गोदावरी
c
ब्रम्हपुत्रा
d
गंगा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उगमस्थान - यमुनोत्री (हिमनदी).लांबी - 1375 कि.मी.यमुना नदी पच्यागराज येथे गंगा नदीला मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा