महासराव
महासराव

मधूचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या १/३ पट आहे. मधूच्या आईचे ८ वर्षानंतरचे वय ५० वर्षे असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
१४ वर्षे
b
७ वर्षे
✓ योग्य उत्तर
c
९ वर्षे
d
१० वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आईचे वय ५०‑८=४२; मधूचे वय = १/३ × ४२=१४; बहिणीचे वय = १४÷२=७ वर्षे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔