महासराव
महासराव

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

पर्याय (Options):
a
उपराष्ट्रपती
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
लोकसभा अध्यक्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत लोकसभा अध्यक्ष अध्यक्षपद भूषवितो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा