महासराव
महासराव

आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे १६ मीटर गेली. नंतर दक्षिणेकडे १२ मीटर गेली तर मूळ ठिकाणापासून ती आता किती अंतरावर आहे?

पर्याय (Options):
a
१६ मीटर
b
१२ मीटर
c
२० मीटर
✓ योग्य उत्तर
d
२२ मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेक्टर 16 मी पश्चिम व 12 मी दक्षिण; अंतर √(16²+12²)=20 मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔