महासराव
महासराव

“आम्ही पोहचलो आणि गाडी सुरु झाली” या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
✓ योग्य उत्तर
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रिया विशेषण अव्यय
d
केवल प्रयोगी अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
"आणि" दोन स्वतंत्र उपवाक्ये जोडते, उभयान्वयी अव्यय

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा