महासराव
महासराव

त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनांच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेय दोन कोनांचे गुणोत्तर ४:५ असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती?

पर्याय (Options):
a
५० अंश, ३० अंश, ८० अंश
b
४० अंश, ५० अंश, ९० अंश
✓ योग्य उत्तर
c
२० अंश, २५ अंश, १३५ अंश
d
४८ अंश, ६० अंश, ३२ अंश
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोन A = B+C; B:C=4:5; B+C=90°; त्यामुळे B=40°, C=50°, A=90°.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔