महासराव
महासराव

“नागपूरी” हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे?

पर्याय (Options):
a
धातुसाधित
b
नामसाधित
✓ योग्य उत्तर
c
अव्ययसाधित
d
सार्वनामिक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'नागपूर' या विशेषनामावरून 'नागपूरी' (उदा. नागपूरी संत्री) हे विशेषण तयार झाल्याने ते 'नामसाधित विशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा