महासराव
महासराव

राष्ट्रपतींना महाभियोगाव्दारे पदच्चुत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

पर्याय (Options):
a
मंत्रीमंडळ
b
संसद
✓ योग्य उत्तर
c
सर्वोच्च न्यायलय
d
लोकसभा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संसदच संविधानानुसार महाभियोग करू शकते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा