महासराव
महासराव

“मन्वंतर या जोड शब्दाचा संधी ओळखा?

पर्याय (Options):
a
मन + अंतर
b
मन्व + अंतर
c
मनु + अंतर
✓ योग्य उत्तर
d
मन व अंतर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मनु + अंतर = मन्वंतर (उ + अ = व् + अ = व; 'उ' बद्दल 'व्' हा आदेश झाल्याने ही यणादेश स्वरसंधी आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा