महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते वाक्य रिती वर्तमानकाळात आहे?

पर्याय (Options):
a
रामू खेळत आहे
b
तो नेहमीच घोटाळा करतो
✓ योग्य उत्तर
c
तुम्ह जा. मी येतोच
d
गोप्याने पेरू खाल्ला
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तो नेहमीच घोटाळा करतो' हे वाक्य साधा वर्तमानकाळ (habitual) दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा