महासराव
महासराव

“कंटाळवाणे” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा?

पर्याय (Options):
a
स्थूल
b
अवीट
✓ योग्य उत्तर
c
खिन्न
d
उमेजलेले
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विरुद्धार्थी शब्द: 'कंटाळवाणे' (ज्याचा वीट येतो असे) या शब्दाचा थेट विरुद्धार्थी शब्द 'अवीट' (ज्याचा कधीही कंटाळा येत नाही असा किंवा मधुर) हा आहे. पर्याय (B) 'अवीट' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा