महासराव
महासराव

भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा? अ) चौरी-चौरा दुर्घटना ब) मोर्ले - मिंटो सुधारणा क) दांडी यात्रा ड) माँटयेगु चेम्सफोर्ड सुधारणा

पर्याय (Options):
a
अ-क-ब-ड
b
ब-ड-अ-क
✓ योग्य उत्तर
c
अ-ड-ब-क
d
ब-क-अ-ड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रम: मोर्ले‑मिंटो सुधारणा → माँटयेगु‑चेम्सफोर्ड सुधारणा → चौरी‑चौरा दुर्घटना → दांडी यात्रा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा