महासराव
महासराव

एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो?

पर्याय (Options):
a
१ महिना
b
२ महिने
c
१५ दिवसांनी
d
३ महिने
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रक्तदानानंतर किमान 90 दिवस (3 महिने) विश्रांती आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा