महासराव
महासराव

खालीलपैकी पोपट या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?

पर्याय (Options):
a
राघु
b
राघु
c
रावा
d
पल्लव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राघू, रावा आणि शुक हे पोपटाचे समानार्थी शब्द आहेत; तर 'पल्लव' म्हणजे झाडाचे कोवळे पान (पालवी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा