महासराव
महासराव

“चंद्र” व “जग” या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?

पर्याय (Options):
a
ओष्ठ्य
b
तालव्य
✓ योग्य उत्तर
c
कंठ्य
d
मूर्धन्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘चंद्र’ व ‘जग’ मधील पहिले व्यंजने ‘च’ व ‘ज’ तालव्य आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा