महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता दिवस हा ‘अहिंसा दिन’ म्हणून पळाला जातो?

पर्याय (Options):
a
२ ऑक्टोबर
✓ योग्य उत्तर
b
३० जानेवारी
c
यापैकी नाही
d
३० नोव्हेंबर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त २ ऑक्टोबर हा 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा