महासराव
महासराव

मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?

पर्याय (Options):
a
४६
b
२३
✓ योग्य उत्तर
c
२५
d
३६
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवी शरीरातील गुणसूत्रांची एकूण ४६, म्हणजे २३ जोड्या

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा