महासराव
महासराव

प्रथिने कशापासून बनलेली आहे?

पर्याय (Options):
a
अ जीवनसत्व
b
अॅमीनो अॅसीड
✓ योग्य उत्तर
c
युरीक अॅसीड
d
ब जीवनसत्व
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथिने अमिनो अॅसिडपासून बनलेली असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा