महासराव
महासराव

अ, ब, क हे तिघे मिळून एक काम ८ दिवसात करतात. एकात ब तेच काम २० दिवसात पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल?

पर्याय (Options):
a
२५
b
३०
c
२४
✓ योग्य उत्तर
d
२०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम = १, अ+ब+क = १/८, ब = १/२०, क = १/३०; म्हणून अ = १/८ - १/२० - १/३० = १/२४, त्यामुळे अ ला २४ दिवस लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔