महासराव
महासराव

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय?

पर्याय (Options):
a
८४०
b
३५२
c
७४६
✓ योग्य उत्तर
d
३८२
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ अश्वशक्ती (Horsepower - HP) म्हणजे ७४६ वॅट (Watt) ऊर्जा क्षमता होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा