📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Nandurbar District Shipayi Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Nandurbar District Shipayi Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या होईल? 5824, 5242, ????, 4247, 3823
a
4624
b
4718
c
57661
d
4738
Q3
प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. 90, 63, 70, 43, 55, 28, ?, ?
a
35, 28
b
45, 18
c
40, 23
d
यापैकी नाही
Q6
पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? 63550, 90047, 81344, 72554
a
63550
b
81344
c
90047
d
72551
Q9
INTERNATIONAL हा शब्द सांकेतिक लिपीत LANOITANRETNI असा लिहिता तर TELECOMMUNICATION हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहिणार?
a
ELETMMCOUNICATNIO
b
NOITACINUMMOCELET
c
TEELOCNUMMICATINO
d
यापैकी नाही
Q10
एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQ असा लिहितात तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?
a
NMtCprw
b
MISbOQV
c
MLsBoqv
d
NmtePRW
Q11
एका विशिष्ट भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहितात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
JARU
b
ZIQT
c
XGOR
d
YHPS
Q12
एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली. तेथून 6 मीटर पुर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली. तेथून पुन्हा पुर्वेस 9 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटरवर जाऊन थांबली तर तिच्याघरापासून ती किती अंतरावर आहे?
a
33 मी.
b
17 मी.
c
23 मी
d
28 मी.
Q13
एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पुर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे?
a
13 मी.
b
17 मी.
c
23 मी.
d
30 मी.
Q17
एका वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते, सहा वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?
a
43:22
b
23:4
c
22:3
d
25:7
Q18
2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर साल 2010 मध्ये मुलगा व वडिल यांचे वयअनुक्रमे किती असेल ?
a
16 वर्षे, 58 वर्षे
b
15 वर्षे, 50 वर्षे
c
14 वर्षे, 42 वर्षे
d
13 वर्षे, 34 वर्षे
Q19
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?
a
4:52:30
b
4:57:30
c
4:59:30
d
5:00:00
Q20
दुपारी 12 वाजल्यापसून सायंकाळी 5:10 वाजेपावेतो तास काटा किती अंशात फिरतो?
a
145 0
b
150 0
c
155 0
d
160 0
Q21
संख्या मालिकेच्या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? 3, 8, 18, 23, 33, ?, 48
a
38
b
40
c
43
d
47
Q25
एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापुर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती?
a
12 वर्षे
b
14 वर्षे
c
18 वर्षे
d
20 वर्ष
Q28
खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?
a
इलाज × नाईलाज
b
प्राचीन × अर्वाचीन
c
उच्च x नीच
d
उदय ×अंत्योदय
Q29
अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
a
अष्टपैलू
b
सावध नसलेला
c
एकाचवेळी अनेक अवधाने राखून काम करणारा
d
आठ हात असलेला ग्रीक देव
Q34
बारोमास या कादंबरीचे लेखक कोण?
a
वि.वा. शिरवाडकर
b
डॉ. सदानंद देशमुख
c
बहिणाबाई चौधरी
d
स्त्रीलिंग
Q35
महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?
a
पुल्लिंग
b
पुल्लिंग व नपुसकलिंग
c
नपुंसकलिंग
d
स्त्रीलिंग
Q36
'थंड फराळ करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
a
थंड अत्र खाणे
b
उपाशी राहणे
c
भरपूर खाणे
d
आधी खाणे मग थंड पाणी पिणे
Q37
'गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
a
खडा टाकणे
b
षटकर्णी होणे
c
एरंडाचे गुन्हाळ
d
चंदन करणे
Q39
परित्यक्ता म्हणजे काय?
a
स्वतःहून सर्वसंग परित्याग केलेला
b
रुग्णांची सेवा करणारी
c
नवऱ्याने टाकून दिलेली
d
स्त्री मुक्तीचे कार्य करणारी
Q41
वाक्याचा प्रकार ओळखा. "वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळ झाली."
a
मिश्रवाक्य
b
केवलवाक्य
c
संयुक्तवाक्य
d
प्रधानवाक्य
Q46
अभंग म्हणजे काय?
a
एक काव्यरचना प्रकार - छंद
b
कवितेचा सततचा छंद
c
कधीही नष्ट न होणारी कविता
d
संत ज्ञानेश्वरांचे काव्य
Q47
चांदी उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
a
महागाई वाढणे
b
प्रगतीत खंड पडणे
c
नाश होणे
d
आशा सोडणे
Q48
अलंकार ओळखा. 'चाफा बोलेना, चाफा चालेना । चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ॥'
a
चेतनागुणोक्ती
b
उपमा
c
व्याजोक्ती
d
उत्प्रेक्षा
Q52
A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे B वय च्या 7 पट होते. तर अनुक्रमे A व B चे आजचे वय किती?
a
40 वर्षे 10 वर्षे
b
60 वर्षे, 20 वर्षे
c
50 वर्षे, 40 वर्षे
d
30 वर्षे 10 वर्षे
Q53
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार (4.15) ही वेळ दिसत असेल, तर खरी वेळ कोणती?
a
4.05 PM
b
4.00 PM
c
3.45 PM
d
4.10PM
Q55
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
a
170
b
180
c
190
d
200
Q57
1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
a
399940
b
399950
c
39930
d
39960
Q58
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे. तर पहिली संख्या कोणती?
a
90
b
80
c
84
d
95
Q64
51 ते 70 संख्येपर्यंत येणाच्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
a
09
b
10
c
11
d
12
Q65
1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वांत कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती?
a
18
b
24
c
21
d
27
Q66
0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून बनणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?
a
23976
b
32976
c
39276
d
29376
Q67
4, 44,444 या संख्या मालिकेतील 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशकस्थानचा अंक कोणता असेल?
a
7
b
8
c
9
d
5
Q68
(X 2 + 3X) (X - 3) X आणि X 2 (X 3 - 27) चा लसावी काय?
a
X 2 (X + 3) (X - 3)
b
X 2 + (X 2 - 9) (X 2 + 3X + 9)
c
X (X - 3) (X 3 - 27)
d
X (X - 3) (X 2 - 3X + 9)
Q69
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्याची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा
a
72
b
69
c
70
d
62
Q71
महेशने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे. 8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?
a
16,000 रु.
b
1,60,000 रु.
c
1,60,800 रु.
d
16,800 रु.
Q72
द.सा.द.शे. 5 दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळव्याज 500 असल्यास मुद्दल किती?
a
2500
b
300
c
2000
d
2550
Q73
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154cm 2 असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती?
a
44 cm
b
380 cm
c
7 cm
d
14 cm
Q74
एका चौरसाची परिमिती 80 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेंमी आहे?
a
280
b
400
c
480
d
880
Q75
एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?
a
600
b
300
c
60
d
30
Q76
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
a
31 डिसेंबर
b
21 मे
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
Q77
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?
a
छोटे कुटुंब सूखी कुटुंब
b
हम दो हमारे दो
c
समाजभिमुख जनगणना हीच प्रेरणा
d
आपली जनगणना आपले भविष्य
Q80
भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
a
श्री. अमित शहा
b
श्री. नरेंद्र मोदी
c
सौ. निर्मला सीतारामन
d
श्री. राजनाथ सिंग
Q82
डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?
a
एडीस इजिप्ती
b
अॅनाफिलस
c
क्युलेक्स
d
डेंगाप्लो
Q83
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
a
80.28
b
70.28
c
77.28
d
69.28
Q84
नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
a
1 एप्रिल 1972
b
1 एप्रिल 1975
c
1 एप्रिल 1977
d
1 एप्रिल 1980
Q85
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?
a
1155
b
1150
c
1165
d
1188
Q86
सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?
a
978
b
976
c
980
d
988
Q87
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?
a
महात्मा फुले - सत्यशोधक समाज
b
स्वामी विवेकानंद – ब्राम्हो समाज
c
राजा राममोहन रॉय - संघ संस्कारांना समाज
d
विरेशलिंगम पंतलु - रामकृष्ण मिशन
Q88
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?
a
रेडियम
b
युरेनियम
c
रेडॉन
d
रेयॉन
Q89
इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड कॉर्नवालिस
c
लॉर्ड विल्यम बेटिक
d
लॉर्ड डलहौसी
Q91
महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
a
बंगाल गॅझेट
b
बॉम्बे हेरॉल्ड
c
टेलीग्राफ
d
बॉम्बे टाईम्स
Q92
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही ओळखतात?
a
खारे व मतलई वारे
b
पर्वतीय वारे/ डोंगरी वारे
c
मान्सूनपूर्व वारे
d
दरीय वारे
Q93
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?
a
तोरणमाळ
b
हिंगणघाट
c
चांदर्सली
d
चरणमाळ
Q94
राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
डॉ. अब्दुल कलाम
d
पंडित जवाहरलाल नेहरू
Q95
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?
a
13
b
17
c
19
d
21
Q97
टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?
a
पंजाब
b
दिल्ली
c
सिक्कीम
d
हरियाणा
Q99
कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा 'गुरुग्रंथ साहिब' मध्येही समावेशकेला गेला?
a
संत ज्ञानेश्वर
b
संत तुकाराम
c
संत नामदेव
d
संत एकनाथ
Q100
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
a
राजीव गांधी खेलरत्न
b
द्रोणाचार्य
c
अर्जुन
d
शिवछत्रपती
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.