महासराव
महासराव

द.सा.द.शे. 5 दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळव्याज 500 असल्यास मुद्दल किती?

पर्याय (Options):
a
2500
✓ योग्य उत्तर
b
300
c
2000
d
2550
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुद्दल = (सरळव्याज × १००) / (दर × मुदत) = (५०० × १००) / (५ × ४) = ५०,००० / २० = २५०० रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔