महासराव
महासराव

महेशने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे. 8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?

पर्याय (Options):
a
16,000 रु.
b
1,60,000 रु.
c
1,60,800 रु.
✓ योग्य उत्तर
d
16,800 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (१२०००० × ८.५ × ४) / १०० = ४०,८०० रु. एकूण परतफेड (रास) = १,२०,००० + ४०,८०० = १,६०,८०० रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔