महासराव
महासराव

डोंगर याशब्दाचे रुप ओळखा.

पर्याय (Options):
a
तत्सम
b
तद्भव
c
देशी
✓ योग्य उत्तर
d
कानडी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'डोंगर' हा शब्द मूळ मराठीतूनच आलेला असून त्याचे मूळ संस्कृत रूप नाही, म्हणून तो 'देशी' शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा