महासराव
महासराव

विकारी शब्दांच्या ……. जाती आहेत

पर्याय (Options):
a
दोन
b
तीन
c
चार
✓ योग्य उत्तर
d
अनेक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी व्याकरणानुसार विकारी शब्द (संज्ञा, सर्वनाम, क्रियापद, विशेषण) यांच्या चार जाती मानल्या जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा