महासराव
महासराव

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

पर्याय (Options):
a
1155
✓ योग्य उत्तर
b
1150
c
1165
d
1188
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी (धडगाव) तालुक्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ११५५ मीटर उंचीवर वसलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔