महासराव
महासराव

नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

पर्याय (Options):
a
1 एप्रिल 1972
b
1 एप्रिल 1975
c
1 एप्रिल 1977
✓ योग्य उत्तर
d
1 एप्रिल 1980
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी नंदुरबार व तळोदा येथे १ एप्रिल १९७७ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔