महासराव
महासराव

'थंड फराळ करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
थंड अत्र खाणे
b
उपाशी राहणे
✓ योग्य उत्तर
c
भरपूर खाणे
d
आधी खाणे मग थंड पाणी पिणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'थंड फराळ करणे' म्हणजे 'उपाशी राहणे किंवा खायला काहीही न मिळणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा