महासराव
महासराव

'गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

पर्याय (Options):
a
खडा टाकणे
b
षटकर्णी होणे
✓ योग्य उत्तर
c
एरंडाचे गुन्हाळ
d
चंदन करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'षटकर्णी होणे' म्हणजे 'गुप्त गोष्ट दुसऱ्या मार्गाने तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे व फुटणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा