महासराव
महासराव

महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

पर्याय (Options):
a
पुल्लिंग
b
पुल्लिंग व नपुसकलिंग
c
नपुंसकलिंग
✓ योग्य उत्तर
d
स्त्रीलिंग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ते महाविद्यालय' असा नपुंसकलिंगी नामनिर्देश होत असल्याने 'महाविद्यालय' हा शब्द नपुंसकलिंगी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा