महासराव
महासराव

खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?

पर्याय (Options):
a
इलाज × नाईलाज
b
प्राचीन × अर्वाचीन
c
उच्च x नीच
d
उदय ×अंत्योदय
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उदय' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द 'अस्त' असा होतो. अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकाचा उदय, त्यामुळे ही विरुद्धार्थी जोडी चुकीची आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा