महासराव
महासराव

घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?

पर्याय (Options):
a
गेह
b
ग्रह
✓ योग्य उत्तर
c
सदन
d
आलय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गेह, सदन आणि आलय हे 'घर' या शब्दाचे समानार्थी आहेत, परंतु 'ग्रह' याचा अर्थ धरून ठेवणे किंवा ग्रहण करणे असा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा