महासराव
महासराव

2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर साल 2010 मध्ये मुलगा व वडिल यांचे वयअनुक्रमे किती असेल ?

पर्याय (Options):
a
16 वर्षे, 58 वर्षे
b
15 वर्षे, 50 वर्षे
c
14 वर्षे, 42 वर्षे
✓ योग्य उत्तर
d
13 वर्षे, 34 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२००० साली: मुलगा x, वडील ८x. २००८ साली: ८x+८ = १०x => २x = ८ => x = ४. २००० साली मुलगा ४, वडील ३२ वर्षे. २०१० साली (१० वर्षांनी): मुलगा = १४ वर्षे, वडील = ४२ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔