महासराव
महासराव

एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?

पर्याय (Options):
a
4:52:30
b
4:57:30
✓ योग्य उत्तर
c
4:59:30
d
5:00:00
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 तास = 5 मिनिट मागे 11 ने 5 = 6 5 = 30 5 ते 5:30 = 2.5 = मिनिट मागे 4 : 57 : 30

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔