महासराव
महासराव

दुपारी 12 वाजल्यापसून सायंकाळी 5:10 वाजेपावेतो तास काटा किती अंशात फिरतो?

पर्याय (Options):
a
145 0
b
150 0
c
155 0
✓ योग्य उत्तर
d
160 0
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 या 5 तासा 10 मिनिटांत तास काटा 360° मधील 5.1666 तासांनुसार 155° फिरतो (5×30 + 10×0.5).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔