महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?

पर्याय (Options):
a
रेडियम
b
युरेनियम
c
रेडॉन
d
रेयॉन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किरणोत्सारी पदाथ्र - युरेनियम, थोरियम, रेडियम; रेयाॅन - कृित्रम रेशीम.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा