महासराव
महासराव

कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा 'गुरुग्रंथ साहिब' मध्येही समावेशकेला गेला?

पर्याय (Options):
a
संत ज्ञानेश्वर
b
संत तुकाराम
c
संत नामदेव
✓ योग्य उत्तर
d
संत एकनाथ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील थोर वारकरी संत नामदेव महाराजांच्या ६१ अभंगांचा समावेश शिखांचा पवित्र ग्रंथ 'गुरू ग्रंथ साहिब' मध्ये 'नामदेवजी की मुखबानी' म्हणून आदराने करण्यात आला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा