महासराव
महासराव

धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह?

पर्याय (Options):
a
धनुः+वात
✓ योग्य उत्तर
b
धनुरवात
c
धनु+रवात
d
धनुर+वात
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
धनुः + वात = धनुर्वात (विसर्ग र-कार संधी: विसर्गाच्या मागे 'अ/आ' शिवाय इतर स्वर आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा