महासराव
महासराव

वाक्याचा प्रकार ओळखा. "वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळ झाली."

पर्याय (Options):
a
मिश्रवाक्य
b
केवलवाक्य
c
संयुक्तवाक्य
✓ योग्य उत्तर
d
प्रधानवाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये ('वादळ आले' आणि 'लोकांची भितीने पळापळ झाली') यांना 'आणि' हा शब्द जोडतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा